CDSL
CDSL, long term इन्व्हेस्टमेंट करण्या साठी एक उत्तम पर्याय. आपणास साधारण 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल व कमी रिस्क व जास्त रिटर्न्स मिळवायचे असतील तर स्टॉक market मधील वरील co एक उत्तम पर्याय आहे. का ते आपण पुढे बघूत. *CDSL चे मुख्य प्रवर्तक कोण* BSE मुख्य प्रवर्तक आहे. *CDSL काय करते* Share market मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या ग्राहकांचे shares Dmat स्वरूपात ठेवते. ते ठेवण्या साठी जी काही fee ग्राहक देतात, transaction charges, settlement charges तो ह्या कंपनीचा मुख्य revenue चा स्रोत आहे. साधारण एकूण revenue च्या 78% revenue ह्यातून CDSL ला मिळतो. ह्या कंपनीचा खर्च जो आहे तो revenuechya मानाने खूप कमी आहेत व Fixed expenses चे प्रमाण जास्त आहे. आपण revenue to profit हा जर ratio 2023 चा बघितला तर तो 63.2% आहे. जर ह्याचा revenue वाढत गेला तरी expenses त्या प्रमाणात वाढणार नाही, म्हणून profit ratio वाढत राहिलं. *Expansion prospects* आजच्या दिवसात भारतात साधारण, आपल्या population च्या 4% Dmat acs आहेत. जर आपण अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात बघितलं तर हे प्रमाण 50% आहे. नुकत्य...